Skip to content

ब्रेकिंग न्यूज: खोट्या बलात्काराच्या आरोपाखाली चारकोप पोलिसांनी महिलेला केली अटक

मुंबई : खोट्या बलात्काराच्या आरोपाद्वारे एका कुटुंबाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणात चारकोप पोलिसांनी डॉली कोटक नावाच्या महिलेला अटक केली आहे.

V
Vivek

1 min read

ब्रेकिंग न्यूज: खोट्या बलात्काराच्या आरोपाखाली चारकोप पोलिसांनी महिलेला केली अटक

मुंबई : खोट्या बलात्काराच्या आरोपाद्वारे एका कुटुंबाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणात चारकोप पोलिसांनी डॉली कोटक नावाच्या महिलेला अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी चार आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. चारकोप पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा: पनवेल तक्का येथे अतिक्रमणाचा दणका: किंग्स इलेक्ट्रॉनिक समोर पालिकेच्या जागेवर अण्णा भगत यांचा भंगारवाला आणि पान टपरीचा धंदा!

Share