EaseMy Trips Collaborate with the World Championship of Legends : इझमायट्रिपचा वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्ससोबत सहयोग

मुंबई : इझमायट्रिप या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल प्लॅटफॉर्मने प्रतिष्ठित वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्स (डब्‍ल्‍यूसीएल)ची प्रेझेन्टिंग पार्टनर म्‍हणून सहयोगाची घोषणा केली आहे. हा सहयोग क्रीडा व मनोरंजन विश्‍वातील महत्त्वाचा टप्‍पा आहे, जेथे जगभरातील चाहत्‍यांना क्रिकेटचा अद्वितीय अनुभव देण्‍यासाठी दोन प्रभावी कंपन्‍या एकत्र आल्‍या आहेत. वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्स क्रिकेटप्रती उल्‍लेखनीय योगदानांसाठी ओळखली जाते आणि … Continue reading EaseMy Trips Collaborate with the World Championship of Legends : इझमायट्रिपचा वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्ससोबत सहयोग