क्राईम न्यूजठाणे
Trending

ठाण्यात गुढ दरोडा: दिवसाढवळ्या सोन्या चांदीची चोरी

Thane Crime News : चोरट्याने जवळपास दोन लाखाहून अधिक सोन्या चांदीच्या दागिन्यावर हात साफ केला

ठाणे :– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात चोरी Thane Thief News झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये चोरट्याने घरात शिरून घरातील सोन्या-चांदीच्या Thief Stole Gold And Silver Jewelry जागांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या चोरीमध्ये जवळपास दोन लाख अधिक किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे. Thane Crime News

ठाण्याच्या गांधीनगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी संतोष जालिंदर सूर्यवंशी (41 वर्ष) 21 मे रोजी कामानिमित्त बाहेर गेले असता घरात कोण नसलेल्या संधीचा फायदा घेत चोरट्याने घरातले दरवाजाचे कुलक तोडून आत मध्ये प्रवेश केला आहे. चोरट्याने फिर्यादी यांच्या घरातील जवळपास जवळपास दोन लाख दहा हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार चितळसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने पोलिसांनी फिर्यादी त यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भादवि कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीचा पोलिसांकडून शोध घेत आहे. पोलीस उपनिरीक्षक कडू हे पुढील तपास करत असून आरोपीचा लवकर शोध घेणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. Thane Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0