Dombivli Online Scam : ऑनलाइन फसवणूक ; शेअर ट्रेडिंग च्या सापळ्यात महिलेची फसवणूक
Dombivli Online Scam News : Ic organ max ॲप डाऊनलोड करण्यास सांगून जवळपास 21 लागून अधिक रुपयाची केली गुंतवणूक
डोंबिवली :- पलावाच्या कोणी गावात राहणाऱ्या एका महिलेचे जवळपास एक लाख होना अधिक किमतीची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये (Share Market Fraud) गुंतवणूक करण्यास सांगून जवळपास 21 दाखवून अधिक किंमतीचे फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. Dombivli Latest Crime News
फिर्यादी महिला, (39 वर्षे) व्यवसाय-नोकरी, (रा.खोणी पलावा, डोंबिवली पूर्व) यांना अनोळखी मोबाईलधारक महिला व इसम यांनी व्हाट्स ॲप वर कॉल करून ट्रेडींग ॲपवर पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळवून देतो असे सांगून एक लिंक पाठवून, Ic organ max हे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर सदर ॲपमध्ये फिर्यादी यांना एकुण 21 लाख 95 हजार रूपये ही रक्कम आरोपीत यांचे विविध बँक खातेवर ऑनलाईन वळती करण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे हे करीत आहेत. Dombivli Latest Crime News