Cyber Crime Awareness : शालेय विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक सायबर पोलिसांकडून सायबर सेक्युरिटीबाबत धडे

Mira Bhaynadar Police Organized Cyber Crime Awareness : राम रतन इंटरनॅशनल स्कूल, उत्तन, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाकडून मार्गदर्शन, विद्यार्थी, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक यांनी गिरविले सायबर सिक्युरिटी चे धडे नालासोपारा :- स्मार्ट फोनमुळे सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून वाढती गुन्हेगारी सामाजिक चिंतेची बाब आहे. या सायबर गुन्हेगारीला अटकाव घालण्यासाठी पोलिसांकडून … Continue reading Cyber Crime Awareness : शालेय विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक सायबर पोलिसांकडून सायबर सेक्युरिटीबाबत धडे