Virar Crime News : Credit Card Reward Points Redeem ऑनलाइन फसवणूक
ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम रुपये 1 लाख 48 हजार 900 तक्रारदार यांचे परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यांना यश
विरार :- मिरा-भाईवर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील विरार परिसरातील प्रताप यांना ॲक्सिस बँकेचा रिवार्ड पॉइंट्स कालबाह्य होईल ती रिडीम करण्यासाठी त्यांना लिंकवर क्लिक करुन माहिती भरा असा मैसेज प्राप्त झाला असता त्यांनी नमुद मॅसेजला प्रतिसाच विल्याने अनोळखी लिंक पाठधून त्याद्वारे 1 लाख 58 हजार 100 रुपयाची फसवणूक झालेबाबत तक्रार सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार प्राप्त होती.06 मार्च 2024 तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झालेल्या व्यवहाराबाचत माहिती प्राप्त करण्यात आली, तसेच सदर NCCRP PORTAL करती तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. तक्रारदार यांची रक्कम PayU या पेमेंट गेटवे वर गेल्याचे दिसून आल्याने त्यांची फसवणूक इसलेली रक्कम थांचचिण्यात आली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने PayU यांचेसोबत सातत्यपूर्ण पाठपुराया करून नमूद फसवणूक इालेली रक्कम तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार विलास खाटीक, राहुल बन, ओंकार डोंगरे, प्रशांत बोरकर, प्रविण सांवत,सोनाली मोरे यांनी पार पाडली आहे.
नागरिकांना पोलिसांकडून आवाहन
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोचत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.