क्रेडिट कार्ड फसवणूक ; बँकेतून बोलत असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक..
Mira Road Credit Card Fraud News : मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील सायबर पोलिसाची यशस्वी कामगिरी ; क्रेडिट कार्ड च्या नावाने फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे पैसे परत करण्यास पोलिसांनी यश
मिरा रोड :- क्रेडिट कार्डच्या नावाने फसवणूक Mira Road Credit Card Fraud News झाल्याची घटना मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात समोर आली आहे. पोलिसांच्या सायबर विभागाने Cyber Police त्वरित या तक्रारीचे नोंद घेत तक्रारदाराचे फसवणुकीतील एक लाख 54 हजार पैसे परत देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. खेडेकर यांनी त्यांच्या बँकेतून नवीन क्रेडिट कार्ड प्राप्त केले होते. क्रेडिट कार्ड चालू त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना बँकेतून बोलत असल्याचा कॉल येऊन क्रेडिट कार्ड चालू करण्याकरिता या पद्धतीने तुम्हाला माहिती द्यावा लागेल.
खेडेकर यांनी बँकेतून कॉल आल्याचे समजावून क्रेडिट कार्डचे व्यवहार चालू करण्यासाठी क्रेडिट तक्रारदाराने क्रेडिट कार्ड ची माहिती दिली आणि त्यानंतर क्रेडिट कार्डच्या खात्यातून एक लाख 54 हजार रुपये ऑटोमॅटिक कट क्रेडिट कार्डच्या खात्यातून एक लाख 54 हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला या घटनेनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच. त्यांनी सायबर पोलिसांना संपर्क केला होता. Mira Road Credit Card Fraud News
सायबर पोलिसांनी 21 मे पासून तक्रारदार यांच्या तक्रारीनंतर व्यवहारात संबंधित पत्रव्यवहार करून संबंधित रक्कम ज्या खात्यात गेली आहे ते खाते गोठवण्यात आले आणि त्यानंतर ते पैसे फसवणूक झालेल्या तक्रारदार यांच्या खात्यावर परत मिळून देण्यास पोलिसांकडून यश आले आहे.
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार माधुरी धिडे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, पोलीस अंमलदार ओंकार डोंगरे, स्नेहल पूणे, जयवंती बसावे, पोलीस अंमलदार शुभम कांबळे यांनी पार पाडली आहे. Mira Road Credit Card Fraud News
Web Title : credit card fraud; Financial fraud by claiming to be speaking from the bank..