सायबर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ; तीन तक्रारदार यांचे आर्थिक ऑनलाईन फसवणूक झालेले ची रक्कम परत देण्यास पोलिसांना यश
Mira Road Cyber Police News : महावितरणाच्या नावाने आर्थिक फसवणूक, महिलेची ओटीपी द्वारे फसवणूक
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई विरार Mira Road Cyber Police आयुक्तालयाच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटना ज्याचा संबंध एकाच घटनेची असल्याने पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही घटनेमध्ये एक सामान्य गोष्ट आहे जे की म्हणजे महावितरणाचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक Financial Fraud झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन व्यक्तींना एका क्रमांकावर मोबाईलवर फोन आला की आम्ही महावितरणाकडून बोलत आहे तुम्ही त्वरित लाईट बिल भरा अन्यथा तुमची लाईट कापण्यात येईल असे सांगून फसवणूक झाल्याची घटना आयुक्तालयाच्या हद्दीत घडली आहे. Mira Road Crime News
तक्रारदार प्रितेश आणि तक्रारदार दीपेश यांना महावितरणाच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या मोबाईल फोनवर तिथून एक लिंक पाठवण्यात आली लिंक उघडतास प्रीतेशांचे त्यांच्या बँक खात्यातून 19 हजार 600 रुपये तर दीपेश यांचे त्यांच्या बँक खात्यातून वीस हजार रुपये कट झाल्याचा मेसेज त्यांना आला होता. तर आशा नावाच्या महिलेला नवीन क्रेडिट कार्ड प्राप्त झाले होते. बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्ड चालू करण्याकरिता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्ही सांगा आणि तो ओटीपी दिल्याने त्या महिलेच्या खात्यातून 16 हजार 500 रुपये कट झाल्याचा मेसेज महिलेला आला या तिन्ही घटनेमध्ये सायबर विभागाने चौकशी करून तिन्ही तक्रारदारांचे पैसे परत करण्यास पोलिसांना यश आले आहे या तिन्ही व्यवहारात खंडित झालेले रक्कम पोलिसांनी ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईटवर वर्ग झाल्याचे दिसून आले त्यानंतर तत्काळ पोलिसांनी पत्रव्यवहार करून संबंधित रक्कम हे गोठवण्यात आली असून त्यानंतर तक्रारदार यांच्या खात्यावर परत करण्यास पोलिसांना यश आले आहे. यामध्ये पोलिसांनी 56 हजार 100 रुपये या तिन्ही तक्रारदार यांच्या खंडित झालेले रक्कम परत देण्यात पोलिसांना यश आले आहे. Mira Road Crime News
Web Title: Excellent performance of Cyber Police; Police succeeded in returning the money of three complainants who had been defrauded online