Bhiwandi Crime News : भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त, हजारो रुपयाचे विमल पान मसाला जप्त

•87 हजार 120 रुपये किमतीचे विमल पान मसाला गुटखा जप्त केल्याची घटना भिवंडी समोर आली आहे भिवंडी :- राज्यात लोकसभा निवडणुका चालू आहे. राजकीय मंडळी प्रचारात व्यस्त असून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या दारू पैसे अमली पदार्थ गुटखाजन्य पदार्थ यांचे तस्करी खरेदी विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई जा बडगा उभारला आहे. नारपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत … Continue reading Bhiwandi Crime News : भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त, हजारो रुपयाचे विमल पान मसाला जप्त