Bhayandar Robbery News : चोरट्याने 20.10 लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरले, भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अटक

Bhayandar Police Arrested Robbers : भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांचे कामगिरी, दोन आरोपींना अटक भाईंदर :- फिर्यादी बाळकृष्ण भागोजी अबगुल, (61 वय, रा. महावीर कृपा, विनायकनगर, मोरगांव, नालासोपारा पूर्व) हे त्यांचे बॅगमधुन अंदाजे 25 लाख रुपये किमंतीचे 375.180 ग्रॅम सोन्याची बिस्कीट भाईंदर पश्चिम येथील अभयभाई जैन यांचे रुचीना अकॅडमी स्कूल मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या फॅक्टरीतुन … Continue reading Bhayandar Robbery News : चोरट्याने 20.10 लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरले, भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अटक