क्राईम न्यूजमुंबई

Bhayandar Crime News : डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड चोरी करुन त्यातुन खरेदी करुन 4 लाख 4 हजार रुपयाची फसवणुक करणाऱ्या आरोपी पकडण्यास भाईंदर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश

Bhayandar Crime News Mahindra Police Successfully Arrested Scamster : महिंद्र पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे अटक

भाईंदर :- डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ची चोरी Debit Card And Credit Card Thug करून चार लाख चार हजार रुपये खरेदी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले अटक केली आहे. पोलिसांनी तांत्रिक मदतीचे आधारे आरोपीला केले आहे.भाईंदर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा भा.द.वि.स. कलम-379,420 प्रमाणे गुन्हा नोंद असून गुन्हयाची हकीगत अशी की, फिर्यादी नावे अमीत हरनारायण अग्रवाल (44 वर्षे) भाईंदर पर्व, यांनी समक्ष पोलीस ठाणेस येवुन कळविले की,31 मार्च 2024 रोजी सकाळी 07.00 वा. फिर्यादी राहत असलेल्या इंद्रप्रस्थ न्य गोल्डन नेस्ट, फेस 16 भाईदर पर्व, या ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळण्याकरीता गेला असता त्याचेकडिल बैंग कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादि याचे संमती शिवाय चोरी करुन त्यातील डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड वरुन एकूण 4 लाख 4 हजार रुपायाचे ट्रान्ड्रोक्शन केले आहे म्हणुन त्यांनी पोलीस ठाणेस Bhayandar Police Station येवून तक्रार दिल्याने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. Bhayandar Crime News

पोलीसांकडून आरोपीचा शोध

गुन्हयाच्या घटनास्थळाला भेट देवून गुन्हयाच्या घटनास्थळाचे, घटनास्थळाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्याचे तसेच अंधेरी पूर्व येथील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले असता, त्यात एक संशयित व्यक्ती दिसुन आला. घटनास्थळ व इतर ठिकाणचे तांत्रिक विश्लेषन करुन त्या आधारे गुन्हयाचा पुढील अधिक तपास केला असता सदर आरोपी हा फरीदाबाद राज्य हरीयाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. सदरचा गुन्हा हा आरोपी नामे व्टिंकल अर्जुन अरोरा, (34 वर्षे) फरिदाबाद, राज्य हरीयाणा असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी याचा वरील परिसरात शोध घेतला असता नमुद आरोपी हा हाऊस फरिदाबाद, राज्य हरीयाणा, येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचाकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास वर नमुद गुन्हयात 16 एप्रिल 2024 रोजी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी याचाकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता त्याने वर नमुद गुन्ह्याची व्यतिरीक्त इतर पोलीस ठाणे हददीत इतर तीन ठिकाणी देखील चोरीचे फसवणुकिचे गुन्हे केले असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. Bhayandar Crime News

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-01, दिपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, सूर्यकांत नाईकवाडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भाईंदर पोलीस ठाणे, विवेक सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले, पोलीस हवालदार रविंद्र भालेराव, राजेश श्रीवास्तव, किरण पी. पवार, किरण आर. पवार, सुशिल पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे, पोलीस शिपाई संजय चव्हाण,सलमान पटवे यांनी केलेली आहे. Bhayandar Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0