क्राईम न्यूजमुंबई

Navi Mumbai Crime News : बेलापूर गुन्हे शाखेने वकिलाला 20 लाखाची खंडणी स्वीकारताना केले अटक

Navi Mumbai Bribe News : ॲड.अक्षता उपाध्याय यांनी हॉटेल व्यवसायिकाकडून मागितले 20 लाखाची खंडणी, पोलिसांची कारवाई खंडणीखोर वकील जेरबंद

नवी मुंबई :- ॲड.अक्षता उपाध्याय यांनी हॉटेल व्यवसायाकडून 20 लाखाची खंडणीची 20 Lakh Bribe मागणी केली होती. बेलापूर पोलिसांच्या गुन्हे Belapur Crime Branch शाखेने ॲड.अक्षता यांना वीस लाखाची खंडणी स्वीकारताना वाशी मधून रंगेहात अटक करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या Navi Mumbai Police खंडणी विरुद्ध पथकाचे कामगिरी बजावली आहे. Navi Mumbai Crime News

वाशी येथील विहार इन हॉटेल तुंगा येथील या कॅफेमध्ये ॲड.अक्षता उपाध्याय यांना वीस लाखाची खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. यामध्ये ॲड.अक्षता उपाध्याय यांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई नवी मुंबई खंडणी विरोधी पथकाकडून केली जात आहे. हॉटेल व्यावसायिकांवर जबरदस्तीने खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसूल करण्याचा पहिला प्रकार नाही यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक गुन्हे दाखल झाल्याचे वारंवार तक्रार नवी मुंबई पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. Navi Mumbai Crime News

Web Title : “Embezzlement Exposed: Lawyer Caught Demanding 20 Lakh Extortion in Hotel Case”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0