क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Badlapur Crime News : बदलापूर पश्चिम पोलिसांची कारवाई ; मनाई आदेश असतानाही आरोपी सर्रास सुरा घेऊन फिरत होता

Badlapur Crime News : बदलापूर मधून तडीपार आरोपीला केले अटक, आरोपीला दोन वर्षासाठी केले होते हद्दपार

बदलापूर :- राज्यात पाचव्या टप्प्याचे आणि महाराष्ट्रतील शेवटचे लोकसभेचे मतदान (Maharashtra Lok Sabha Phase 5 ) 20 मे रोजी संपन्न होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (Thane CP Ashutosh Dumbare) यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यातील तडीपार (Tadipar ) तडीपारमेंट ना जैन बंद करण्याचे संबंधित पोलिसांना ठाणे तसेच पोलीस उप आयुक्तांना निर्देश दिले आहे. या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 उल्हासनगर यांनी मला मनाई आदेश भंग केलेल्या आरोपी उत्तम शरद देसाई यांना खुल्या सुरा बाळगल्याप्रकरणी तसेच तडीपाराचा कालावधी पूर्ण केल्यापूर्वीच शहरात प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली आहे. Badlapur Crime News

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

आरोपी उत्तम शरद देसाई, बदलापूर पश्चिम येथे राहणाऱ्या ठाणे, मुंबई उपनगर, रायगड या जिल्ह्यामध्ये 5 जानेवारी 2024 रोजी पासून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. तरी आरोपी 15 मे 2024 रात्री 8.00वा. बदलापूर पश्चिम येथे असल्यास स्मशानभूमीच्या जवळच बेकायदेशीर येते ला बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,37 (1),135 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी देसाई याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंडकुळे हे करत आहे. Badlapur Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0