मुंबई

Ashish Shelar : फोटोग्राफरला कमावण्यासाठी काय मिळते?…आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता

नकली शिवसेना!… आशिष शेलार यांची ठाकरे गटावर टीका

मुंबई :- ठाकरे गटावर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपाकडून नकली शिवसेना असे टीकास्त्र केले जात आहे सातत्याने देशाचे पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून ठाकरे गटाला नकली शिवसेना असल्याचे जाहीर सभेत बोलले जात आहे. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून काव्यरूपी ट्विट करत टीका केली जात आहे. आशिष शेलार विरुद्ध शिवसेना असा सामना सातत्याने पाहायला मिळतोय.

भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांचे ट्विट

पालिकेला घर म्हणालो चुकले का हो?
कटकमिशनला कर, म्हणालो चुकले का हो?…कंत्राटाचे आकडे फुगवत गेलो दरवर्षी मुंबईकरांना तडफडत, मर म्हणालो चुकले का हो?…फोटोग्राफरला कमावण्यासाठी
काय मिळते? बिल्डरला माझी तिजोरी, भर म्हणालो चुकले का हो? करायचे होते युवराजांना मुख्यमंत्री
राहुलजींना, सर म्हणालो चुकले का हो? फसत गेलो खुर्चीच्या खेळात
“हाता”ला मशाल, धर म्हणालो चुकले का हो?…”हिंदुत्वासाठी” “हाताला” करणार मतदान गर्व से कहाँ है किसी ने.. चुकले का हो ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0