देश-विदेश

Arvind Kejriwal : हनुमान मंदिरात जाऊन सीएम केजरीवाल पक्ष कार्यालयात पोहोचले

Arvind Kejriwal Visit Hanuman Mandir : अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पार्टी आजपासून निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात करणार आहे.

ANI :- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांना 50 दिवसांच्या कोठडीनंतर शुक्रवारी (10 मे) अंतरिम जामीन मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने High Court केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला असून त्यानंतर त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. शुक्रवारी संध्याकाळीच केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. पक्षाचे नेते व कार्यकर्ते बाहेर त्यांची वाट पाहत उभे होते.तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी प्रथम कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा केली. यानंतर ते पत्नीसह नवग्रह मंदिरात पोहोचले, तेथे त्यांनी भगवान शंकराची पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते. Arvind Kejriwal Latest Update

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा केली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा रोड शो कृष्णा नगरपर्यंत वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (10 मे 2024) केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला.अरविंद केजरीवाल आज कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा करणार आहेत. या संदर्भात आप नेते संजय सिंह आणि आतिशी हनुमान मंदिरात पोहोचले आहेत. त्याचवेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. Arvind Kejriwal Latest Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0