Ajit Pawar on Sunetra Pawar : अजित पवारांच्या भूमिकेत बदल! ‘चूक झाली, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे…’

Ajit Pawar on Sunetra Pawar : लोकसभा निवडणुकीत बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी मान्य केले. त्यांनी घरात राजकारण आणायला नको होते, असे ते म्हणाले. पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar राज्यात जन सन्मान यात्रा काढत आहेत. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीतील बारामती मतदारसंघातील … Continue reading Ajit Pawar on Sunetra Pawar : अजित पवारांच्या भूमिकेत बदल! ‘चूक झाली, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे…’