Ahmednagar commissioner Bribe : छत्रपती संभाजीनगर एसीबीची अहमदनगर पालिका आयुक्तावर धडक कारवाई, बांधकाम व्यवसाय कडून चक्क आयुक्तांनीच मागितले 8 लाखाची लाच
Ahmednagar commissioner Bribe Case News : लाचलुचपत प्रतिबंधक Anti Corruption Bureau Department Sambhajinagar विभाग छत्रपती संभाजीनगर यांची कारवाई ; एसीबी कडून महापालिकेच्या आयुक्तांचे घर केले सील, आयुक्तांचा पीए फरार, आयुक्तांचाही शोध
“Controversy and Corruption: ACB Cracks Down on Municipal Officials”
अहमदनगर :- देशात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे पहिले अधिवेशन आहे तर राज्यात मावळत्या सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे या गडबडीत राज्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्तांनी Ahmednagar commissioner Bribe चक्क बांधकाम व्यावसायिकाकडे नऊ लाखाची लाच मागितली होती. तडजोडीअंती ती आठ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. या विरोधात बांधकाम व्यवसाय महानगरपालिका आयुक्त आणि त्यांचा सूर्य सहाय्यक लिपिक टंकलेखक यांच्या विरोधात छत्रपती संभाजी नगरच्या एसीबी कडे तक्रार नोंद केली आहे. याप्रकरणी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे Pankaj Jawale , (47 वर्ष), लिपिक टंकलेखक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात कारवाई केली आहे. दोन्हीही फरार असून एसीबी कडून आयुक्त यांचे निवासस्थान सील झाली “Mystery Deepens: Seal Placed on Municipal Commissioner’s Home” असून त्यांच्या ऑफिसचेही चौकशी केली जात आहे. तसेच लिपिक श्रीधर देशपांडे यांच्या घरावरही एसीबीने छापा टाकला आहे. परंतु दोघेही फरार असल्याचे एसीबी कडून सांगण्यात आले आहे.
बांधकाम व्यवसायकडे आठ लाख रुपयांची लाच, आयुक्त आणि लिपिक फरार
“Trending Scandal: ACB Exposes Municipal Officials’ Illegal Activities”
तक्रारदार त्याच्या भागीदारासह 4K रियालिटी या नावाने बांधकाम व्यवसाय करत आहे. त्यांनी अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील मौजे नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी केला होता. बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. “8 Lakhs Missing: Municipal Officials Under Fire by ACB” याच प्रकरणात 19 आणि 20 जून रोजी ही लाच मागितली होती. सुरुवातीला त्यांनी 9 लाख 30 हजार रुपयाची लाच मागितली होती. परंतु तडजोडीअंति 8 लाख रुपये निश्चित करण्यात आले. अहमदनगर पालिका लिपिक शेखर देशपांडे याच्याकडून ही 8 लाखांची लाच मागण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणावर तक्रारदार यांनी एसीबी कडे तक्रार दिली होती. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत. “The Great Ahmednagar Bribe: Municipal Commissioner and Secretary on the Run” या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“Building Permit Scandal Rocks Ahmednagar: 8 Lakh Bribe Demanded by Officials”
एसीबी छत्रपती संभाजीनगर पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक (Sandeep Atole Superintendent of Police, ACB), एसीबी छत्रपती संभाजी नगर, मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक एसीबी छत्रपती संभाजी नगर, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक, एसीबी जालना यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक सापळा अधिकारी शंकर मुटेकर पोलीस निरीक्षक एसीबी जालना, सापळा पथक, पोलीस अंमलदार, गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात, विठ्ठल कापसे, भालचंद्र बिनोरकर जालनाच्या एसीबी युनिटने कारवाई केली आहे.