Actress Shweta Shinde : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरी झालेल्या चोरीचा शोध, साडेतेरा लाखांचे दागिने जप्त..

सातारा पोलिसांची कामगिरी ; चोरीचा शोध लावण्यात पोलिसांना यश सातारा :- मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता शिंदेच्या Shweta Shinde साताऱ्यातील घरी झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास सातारा पोलिसांना यश आले. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला असून या चोरट्याकडून तीन गुन्हे उघड केले आहे. 18 तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले असून त्याची किंमत 13 लाख 31 हजारांचे … Continue reading Actress Shweta Shinde : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरी झालेल्या चोरीचा शोध, साडेतेरा लाखांचे दागिने जप्त..