Uncategorized

Viral Video: महिलेच्या अंगावर तांदळाच्या गोण्याचा ढगाला पडणारा व्हिडिओ व्हायरल

rice falling on a woman’s body Video Get Viral : महिला साफ करत असताना हॅपी एम सी मार्केटमधील महिलाच्या अंगावर तांदळाचे गोण्या पडणारा व्हिडिओ झाला व्हायरल

नवी मुंबई :- एपीएमसी मार्केट मधील काम करत असताना एका महिला कर्मचारी च्या अंगावर तांदळाच्या गोण्याच्या ढिगारा पडणारा व्हिडिओ चांगलाच तुफान व्हायरल झाला आहे. Viral Video

एपीएमसी दाणा मार्केटमध्ये काम करत असताना एका महिला कर्मचाऱ्यावर तांदळाच्या गोण्यांचा ढिगारा पडला. मात्र सदर ठिकाणी उपस्थित माथाडी कामगारांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या चपळतेने केवळ 30 सेकंदात तांदळाच्या सर्व गोण्या बाजूला काढत महिलेला वाचविले आहे. या घटनेमध्ये महिला किरकोळ जखमी झाली असून तिला माथाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्वत्र माथाडी कामगारांच्या चपळतंच कौतुक करण्यात येतं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. rice falling on a woman’s body Video Get Viral

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0