Vasai Crime News : गुन्हे शाखा कक्ष-2 वसई यांची कारवाई ; सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले जेरबंद
Vasai Crime News : घरफोडी च्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार असलेला आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून, पोलिसांनी आरोपीच्या पाच गुन्ह्याचा लावला छडा
वसई :- मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यापासून चोरीच्या Crime In Vasai घटना सातत्याने वाढत आहे. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये चोरी Burglary In Vasai होत असल्याच्या घटनांचा आलेख मोठा आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या घर फोडी मध्ये माहीर असलेले एका चोराला वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा -02 यांनी अटक केली आहे. पोलिसांनी Vasai Police आरोपीची चौकशी केली असता त्याने यापूर्वी अशाच प्रकारे पाच गुन्हे केल्याचे कबुली दिले आहे. Vasai Crime News
2023 मध्ये केली होती चोरी
वालीव पोलीस ठाण्याच्या Waliav Police Station हद्दीत मोनू जयकुमार सुरज (21 वर्ष) कारपेंटर 15 ऑक्टोबर 2024 रोजी कामावर जात असताना वसईच्या मोर्या नाका येथील चव्हाण चाळ येथे असलेल्या घरामध्ये अज्ञात चोरांकडून घराची खिडकी दरवाजाच्या कड्या तोडून आत मध्ये प्रवेश करून कपड्याच्या बॅगेमध्ये असलेल्या 19 हजार किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन चोरी करून नेल्याबाबतचे तक्रार देण्यात आली होती. अशी घटना 2023 मध्ये घडली होती. Vasai Crime News
आरोपीला अटक, आरोपी घरफोडीच्या तयारीत
पोलीस उप आयुक्त गुन्हे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सततच्या होत असणाऱ्या घोरपडीच्या गुन्ह्याचे उकल करण्याच्या अनुषंगाने 29 मे 2024 रोजी पासून गुन्हे शाखा युनिट दोनचे कर्मचारी विरार फाटा परिसरात गुन्हेगारावर वॉच पेट्रोलिंग फिरत असताना घरबोडीच्या गुन्हयातील गुन्हेगार हा बाईकवरून प्रवास करत असताना दिसला. पोलिसांनी सिनेस्टाईलने मोठ्या शिताफिने आरोपीला अडवले आणि संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या तो पिशवी घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपी हा पुन्हा एकदा घरफोडी करण्याच्या तयारीत होता. त्या पिशवीत पोलिसांना कटवाणी हॅन्ड ग्लोज स्क्रू ड्रायव्हर पोपटपान्हा बॅटरी तसेच चोराचा मोबाईल मिळवून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपीने आत्तापर्यंत आज गुन्हे केल्याचे कबूल केले तसे त्यांनी चोरी मध्ये सोन्याचे दागिने हे त्यांनी ओळखीच्या सोनाराकडे ठेवल्याचे सांगितले तसे पोलिसांनी सोनाराकडे पाहणी केली असता आठ तोळ्याचे जे ची किंमत चार लाख 79 हजार 340 किंमतीचे हस्तगत करण्यात आले आहे. Vasai Crime News
आरोपीचे नावे
राहूल सिल्व्हराज मुपनर
रा. यादव चाळ, रुम नं 10, सिध्दी प्रिंटच्या समोर, नालेश्वर नगर, विरार फाटा, विरार पुर्व.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-2 वसई युनीटचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार रमेश भोसले, संजय नवले, रविंद्र पवार, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, संतोष चव्हाण सायबर सेल, मीरा-भाईंदर वसई विरार यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.
Web Title : Vasai Crime News : “Controversial Capture: Police’s Bold Move Lands Suspected Burglar Behind Bars”