मुंबई
Mumbai Loksabha Election Update: पाचव्या टप्प्यातील मतदान ; महाराष्ट्र तीन वाजेपर्यंत 38.77 टक्के मतदान
दिंडोरी 45.95, पालघर मध्ये 42.48 टक्के मतदान
मुंबई :- आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. तर मुंबईमध्ये तब्बल 6 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात उत्तर मुंबई, मुंबई उत्तर मध्य, ईशान्य मुंबई (उत्तर पूर्व), मुंबई दक्षिण, वायव्य मुंबई (उत्तर पश्चिम), मुंबई दक्षिण मध्य, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, धुळे व दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे.दुपारी 1 पर्यंत 27.78% मतदान; दिंडोरीत सर्वाधिक 33.35%, तर कल्याणमध्ये सर्वात कमी 22.52% मतदान झाले आहे.
महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 27.78% मतदान झाले आहे.
सर्व मतदारसंघातील दुपारी 1 वाजेपर्यंतची टक्केवारी
- धुळे- 28.73%
- दिंडोरी-33.35%
- नाशिक – 28.51%
- पालघर- 31.06%
- भिवंडी- 27.34%
- कल्याण – 22.52%
- ठाणे – 26.05%
- मुंबई उत्तर – 26.78%
- मुंबई उत्तर – पश्चिम – 28.41%
- मुंबई उत्तर – पूर्व – 28.82%
- मुंबई उत्तर – मध्य – 28.05%
- मुंबई दक्षिण – मध्य- 27.21%
- मुंबई दक्षिण – 24.46%