मुंबई
Panvel News : दिनकर पाटील यांचे निधन
पनवेल :- भाताण येथील पत्रकार सुनील पाटील यांचे वडील दिनकर महादू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६७ वर्षांचे होते. दिनकर पाटील यांनी पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीत सोसायटी कामगार म्हणून २५ वर्षे सेवा बजावली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. Panvel News