मुंबई
Trending
Bala Saheb Law College : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथीनिमित्त बाळासाहेब लॉ कॉलेज तर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली
पनवेल महाराष्ट्र मिरर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तळोजा फेज 2 येथे असलेल्या बाळासाहेब लॉ कॉलेजमध्ये Bala Saheb Law College त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळाराम मुंबईकर यांनी हार घालून श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी बाळासाहेब लॉ कॉलेजचे Bala Saheb Law College व शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी आदरांजली वाहिली. याप्रसंगी शिवसेनेचे मिथुन मढवी, सारंग मढवी, दुबे, युवराज पाटील, अभिमन्यू गोरे, तेजस पाटील, विक्की पाटील उपस्थित होते.