अंबरनाथ : जीवे ठार मारायची धमकी, पोलीस आयुक्तांचे मोठी कारवाई शस्त्रासह दोन आरोपींना अटक
Thane CP Ashutosh Dumbare Sir Taking Action On Illegal Weapon User : ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेवरून अंबरनाथ पोलिसांची मोठी कारवाई दोन पिस्तूल, 25 राऊंड (काडतुसे), चाकू हत्यारासह दोन आरोपींना अटक
अंबरनाथ :- राज्यात विधानसभा निवडणुकीची Vidhan Sabha Election लगबग चालू असताना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना Thane Police Station विनापरवानगी हत्यारे, अंमली पदार्थ तस्करी, सराईत गुन्हेगार, या सर्वांवर हे बेकायदेशीररित्या कृत्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या राज्यात आचारसंहिता चालू असताना अंबरनाथ मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Illegal Weapon User जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी Ambernath Police Station अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तूल, Gun with Cartage 25 राऊंड (काडतुसे) चाकू हत्यार जप्त केले आहे. पोलिसांनी हा प्रकार पुर्व वैमनस्यातून झाल्याचे सांगितले आहे. Thane Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ परिसरात राहणारे सुरेश देवेंद्र सिंग यांना कल्पेश पाटील आणि दिग्विजय पिसाळ आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मारहाण करून पिस्टल, तलवार यांसारख्या हत्यार दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्या विरोधात सिंग यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सिंग यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 115(2),352,(3),3(5) सह शस्त्र अधिनियमन कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. Thane Latest Crime News
अंबरनाथ पोलिसांच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव आणि त्यांच्या टीमला आरोपी हे जांभुळगाव वीटभट्टी या ठिकाणी असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी जांभुळगाव येथे छापा टाकून आरोपी दिग्विजय आणि नरेंद्र संजय घरत यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे,23 अर्धवट राऊंड,चाकू, दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून इतर साथीदारांचा पोलिसांकडून तपास चालू आहे. Thane Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी दिलेल्या सुचना व निर्देशा प्रमाणे सहआयुक्त चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, संजय जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 4, सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ पोलीस ठाणे बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव पोलीस उपनिरीक्षक मुंडे, तपास पथकातील अंमलदार सचिन जाधव, संजय चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, नागेश परदेशी यांनी केली आहे.