क्राईम न्यूजमुंबई
Trending

Virar Rape Case : बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला चार वर्षानंतर अटक

Virar Crime Branch Arrested Rape Accused: विरार गुन्हे शाखा कक्ष-3 यांची कामगिरी आरोपीला हरिद्वार, उत्तराखंडमधून केले अटक

विरार :- राज्यातील बलात्कार गुन्हे Maharashtra Rape Case संदर्भात पोलीस ॲक्शन मोडवर आली असून अशाच एका बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये नालासोपारा पश्चिम येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला विरारच्या गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी हरिद्वार, उत्तराखंडीमधुन ताब्यात घेतले आहे. “Mystery Unraveled: Four-Year Fugitive Caught in Haridwar” आरोपी मागील चार वर्षांपासून बलात्काराचा गुन्हा करून फरार होता. “Escape No More: Rape Accused on the Run Caught After Four Years” आरोपीच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात Nalasopra Police Station भादवि कलम 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Vasai Virar Latest Crime News

मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर 21 रोजी यशवंत गौरव नालासोपारा पश्चिम येथे 19 वर्षीय तरुणी घरात एकटी असताना या संधीचा फायदा घेत आरोपी अनिल बिडलान तरुणी चे तोंड दाबून बलात्कार केल्याचे घटना समोर आली होती. “Rape Suspect on the Run for Four Years Finally Apprehended in Haridwar” तसेच घडलेल्या प्रकरणाबाबत कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत दिलेल्या आदेशावरून गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी समांतर तपास करत गुन्हयातील आरोपी हा हरिद्वार उत्तराखंड येथे आपले अस्तित्व लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. “From Virar to Haridwar: The Arrest of a Four-Year Fugitive” गुन्हे शाखा कक्ष-3 चे पथक हरिद्वार उत्तराखंड येथे रवाना होऊन अनिल ओमप्रकाश बिडलान (रा. गोकुळधाम सोसायटी, ऑक्सफर्ड स्कुल जवळ, नवोदय नगर, सेक्टर-4 भेल, हरिव्दार, राज्य उत्तराखंड) याला ताब्यात घेतले. आरोपीला अटक करून पुढील कारवाई करिता नालासोपारा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. Vasai Virar Latest Crime News

मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार,प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे. Vasai Virar Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0