मुंबई

Ambernath Crime News : दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांना अटक; एक पिस्टल, जिवंत काडतुसे,सुरा, मिरची पावडर आणि नायलॉनची दोरी, जप्त

•Urgent Bust: Police Catch 5 with Deadly Weapons Plotting Robbery at Ambernath Jewelry Store सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी अटक..

अंबरनाथ :- सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील पाच जणांना एक पिस्टल, 1 जीवंत काडतुसे, सुरा, मिरची पावडर, नायलॉन ची दोरी आरोपींकडे प्राणाघातक हत्यारे आणि साहित्य सह अटक करण्यात आली. Suspicious Jewelry Store Activity Leads to Police Interception: 5 Arrested in Ambernath ही कारवाई हिललाईन पोलीस ठाण्याने रविवारी सायंकाळी 5.10 दरम्यान केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, हिललाईन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय सखाराम गायकवाड आणि त्यांच्या पथकाला रविवारी सायंकाळच्या दरम्यान माहिती मिळाली होती की, दरोडा टाकायचा उद्देशाने काही टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. Controversial Robbery Plan Revealed: 5 Arrested for Plotting Heist at Ambernath Jewelry Store पोलिसांनी सापळा रचून धामटण नाका, खोणी रोड अंबरनाथ येथे पाच आरोपींना अटक केली आहे.

आरोपींची नावे
1) युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार, (24 वर्ष, रा.सहयाद्रीनगर, उल्हासनगर-5)
2) राहुल विलास गायकवाड, (25 वर्ष, रा.उल्हासनगर-5 )
3) वासुदेव दुर्गाचरण फकीरा, (38 वर्ष, रा.नेवाळी नाका, अंबरनाथ)
4) कल्पेश उर्फ चिकु शांताराम बाविस्क्र, (19 वर्ष रा.गायकवाड पाडा, उल्हासनगर-5)
5) अजय उर्फ कोयता जयराज पिल्ले , (22 वर्ष, रा. बापु जिवा चौक, पुणे)

पाच आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता. महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आले होते. पोलिसांनी सांगितले आहे की,आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्तोल, जिवंत काडतुस, एक सुरा, मिरची पावडर, व नायलॉनची दोरी असे प्राणघातक हत्यारे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. Trending News: Police Intercept 5 Suspects Plotting Robbery at Ambernath Jewelry Store पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4),(5) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडवळ हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0