क्रीडा

जिल्हास्तरीय 23-24 शालेय रग्बी स्पर्धा उत्साहात पार

कळंब (प्रतिनिधी ): दि.२४ तालुका क्रीडा संकुल कळंब येथे दिनांक 23 व 24 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या रग्बी शालेय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन मकरंद पाटील भाजपा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य, प्रसाद भडंगे तसेच रग्बी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शरद गव्हार व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती वायबसे मॅडम यांनी स्वीकारले , तसेच अण्णा पांढरे,आज्जु खान ,काका उबाळे, अशोक आसबे,संदीप सुरवसे , कांबळे सर , जावळे सर ,योगेश सर क्रीडा प्रशिक्षक अनिल शिंदे सर,राजाभाऊ शिंदे सर, निलेश माळी, अनिल राठोड,रोहित घोडके, नागेश मोरे दीपक शिंदे सौरभ शिंदे भैरवनाथ राऊत या सर्वांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले व तसेच संभाजी गिरे, विशाल धस, यश जाधव , अनिकेत नगारे, यांनी स्पर्धेसाठी पंच म्हणुन निष्पक्ष काम करुन या स्पर्धा आनंदीमय वातावरणात पार पडल्या…
स्पर्धेतील अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:-
१४ वर्ष वयोगटात
मुले-१:-ज्ञानयोग विद्यालय कोथळा
२:-जि. प .प्रा .शाळा हिंगणगाव
३:-सैनिकी विद्यालय तुळजापूर.
मुली-१:-ज्ञानयोग विद्यालय कोथळा
२:-जि. प .प्रा .शाळा भाटशिरपुरा.
३:-जि. प. प्रा. शाळा. हिंगणगाव.
१७ वर्ष वयोगट
मुले-१:-सैनिकी विद्यालय तुळजापूर
२:-जि. प .प्रा. शाळा वडगाव
३:- सनराईज् इंग्लिश स्कूल येडशी
मुली:-१:-ज्ञानयोग विद्यालय कोथळा.
२:- छत्रपती हायस्कूल धाराशिव
३:- सनराईज् इंग्लिश स्कूल येडशी
१९ वर्ष वयोगटात
मुले:-१:-सैनिकी विद्यालय तुळजापूर
२:- जवाहर विद्यालय बावी
३:- ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब
मुली -१:-ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब
२:-रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव
3:-सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय कळंब

Deepak

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

30 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago