Zeeshan Siddiqui Post : बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकीची भावनिक पोस्ट, ‘माझ्या वडिलांचा जीव…’

Zeeshan Siddiqui Post: बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकी याने सोशल मीडियावर लिहिले की, त्यांचे कुटुंब पूर्णपणे तुटले आहे आणि त्यांना न्याय हवा आहे. मुंबई :- वडील बाबा सिद्दीकीच्या Baba Siddiqui Murder हत्येप्रकरणी राजकारण करू नये, असे आवाहन काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दिकी यांनी केले आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला या प्रकरणी न्याय हवा आहे, … Continue reading Zeeshan Siddiqui Post : बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकीची भावनिक पोस्ट, ‘माझ्या वडिलांचा जीव…’