Zeeshan Siddique : “तुम कहां जाओगे दुनिया में अंधेरा करके”झीशान सिद्दीकीने वडिलांची आवडती कविता शेअर केली

Zeeshan Siddique Share A Poetry On Social Media : राजकारणातील एक मोठे नाव बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी शोकसागरात बुडाला आहे. त्याने वडिलांची आवडता शेर सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुंबई :- माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी Baba Siddique Murder यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. वडिलांच्या जाण्याने … Continue reading Zeeshan Siddique : “तुम कहां जाओगे दुनिया में अंधेरा करके”झीशान सिद्दीकीने वडिलांची आवडती कविता शेअर केली