Zeeshan Siddique : “तुम कहां जाओगे दुनिया में अंधेरा करके”झीशान सिद्दीकीने वडिलांची आवडती कविता शेअर केली
Zeeshan Siddique Share A Poetry On Social Media : राजकारणातील एक मोठे नाव बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी शोकसागरात बुडाला आहे. त्याने वडिलांची आवडता शेर सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मुंबई :- माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी Baba Siddique Murder यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. वडिलांच्या जाण्याने त्यांचा मुलगा आणि आमदार झीशान सिद्दीकीला Zeeshan Siddique धक्का बसला आहे.
बाबा सिद्दीकी यांची एक आवडता शेर सोशल मीडियावर शेअर करून झीशान सिद्दीकीने त्या लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.ज्याने त्याच्या डोक्यावरून बापाची सावली हिसकावून घेतली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले,”पापा की पसंदीदा शायरियों में से एक- “हम तो दरिया हैं, समुंदर में मिल जायेंगे, तुम कहां जाओगे दुनिया में अंधेरा करके.”
याआधी रविवारी (20 ऑक्टोबर) झीशान सिद्दिकी यांनी लिहिले होते, उन्होंने मेरे पिता को चुप करा दिया लेकिन वे भूल जाते हैं कि वह एक शेर थे और मैं उनकी दहाड़ को अपने भीतर रखता हूं. उनकी लड़ाई को अपनी रगों में रखता हूं. वह न्याय के लिए खड़े रहे, बदलाव के लिए लड़े और अटूट साहस के साथ तूफानों का सामना किया.”
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.