राज ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या तरुणाला अटक; ‘दोन समाजात तेढ’ निर्माण केल्याचा आरोप

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले, अंधेरी परिसरात तणावपूर्ण शांतता मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल समाज माध्यमांवर अपशब्दांचा वापर करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाला अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. व्हॉट्सॲपवर झालेल्या या प्रकारामुळे दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते संतप्त … Continue reading राज ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या तरुणाला अटक; ‘दोन समाजात तेढ’ निर्माण केल्याचा आरोप