World Students Day 2024: भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती

भारताचे मिसाइल मॅन World Students Day 2024: अवुल पाकीर जैनुलाब्दिन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम (15 ऑक्टोबर 1931 – 27 जुलै 2015) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी 2002 ते 2007 या काळात भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस … Continue reading World Students Day 2024: भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती