Work From home नावाखाली फसवणूक,युट्युब व्हिडिओ लाईक, ऑनलाईन हॉटेल मूव्ही रेटिंग टास्क‌

•काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास यश, 5 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक! मिरा रोड :- Work From home च्या नावाखाली 5 लाख 16 हजारांची फसवणूक झाल्याची घटना काशीगावं पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. youtube ऑनलाईन लाईक स्टास्क, ऑनलाईन हॉटेल मुव्ही रेटिंग यांना लाईक करण्याचे काम देण्यात आले होते. तसेच सायबर गुन्हेगारांनी … Continue reading Work From home नावाखाली फसवणूक,युट्युब व्हिडिओ लाईक, ऑनलाईन हॉटेल मूव्ही रेटिंग टास्क‌