Who is Akshay Shinde : बदलापूर प्रकरणातील अटक आरोपी अक्षय शिंदेविरोधात न्यायालयाचा मोठा निर्णय, 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Who is Badlapur crime accused Akshay Shinde :  बदलापूर येथील एका शाळेत दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. बदलापूर :- बदलापूर प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे Akshay Shinde याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बदलापूर प्रकरणातील … Continue reading Who is Akshay Shinde : बदलापूर प्रकरणातील अटक आरोपी अक्षय शिंदेविरोधात न्यायालयाचा मोठा निर्णय, 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी