•What’sApp Scam Alert The march of mobile hackers now to WhatsApp व्हॉट्सॲपवरुन आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी चालू करा ‘या’ सेटिंग्ज!
मुंबई :- व्हॉट्सॲप हे लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. जगभरात असंख्य लोक हे ॲप वापरतात. या ॲपचा वापर वाढलाय तसा त्याचा गैरवापरही वाढला आहे. अनेकांची या ॲपवरून फसवणूक होते. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे फीचर वापरून तुम्ही फसवणूक करणाऱ्यांपासून तुमचं अकाउंट कसं सुरक्षित ठेवू शकता हे आहे.
संगणकीय युगात मोबाईलचा वापर जिवनाचा अविभाज्य अंग बनला आहे . मोबाईलचा वापर फक्त फोन लावण्या पूरताच मर्यादित राहिला नसून अद्यावत 5G च्या जमान्यात ऑनलाईन राहणे काळाची गरज बनली आहे . याच ऑनलाईन मोबईलला हॅकर ट्रॅक करून आर्थिक गंडा घालत आहेत . त्यातच व्हाट्स ॲप वर मेसेजचा भळीमार होत असताना चुकून लिंक ओपन झाल्यास आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो . आता व्हॉटस ॲप कडून सुरक्षिततेसाठी काही सेटींग उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . ज्यामुळे मोबाईल सुरक्षित राहील.
व्हॉट्सॲप अथवा थेट फोनच हॅक होतोय ?हे सेटिंग करून घ्या… सुरक्षित राहा
एकदा का तुम्ही हे केल्यावर, हॅकर्स तुमचे फोन हॅक करू शकत नाहीत कारण तुमचा IP address आता संरक्षित आहे. एकदा तुम्ही तुमचा आयपी ऍड्रेस व्हॉट्सॲपमध्ये सुरक्षित केला की, तुमचे व्हॉट्सॲप तसेच व्हाट्स अप च्या माध्यमातून फोनही हॅक होण्याची शक्यता बरीच कमी होते.तेव्हा मंडळी… सावध राहा…. सुरक्षित राहा ! तुम्ही पण हे सगळं तुमच्या सर्कलमध्ये व्हायरल करत जा ! ते लोकही सुरक्षित होतील आणि तुम्हाला त्यातून नकळत ते लोक थँक्स देतील!!
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…