क्राईम न्यूज

डोंबिवली : किराणा मालाच्या दुकानात चोरी..

Dombivli Robbery News : किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा माल घेऊन चोरटे फरार

डोंबिवली :- किराणा मालाच्या दुकानात चोरी झाल्याची घटना डोंबिवली मध्ये समोर आली आहे. किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने दुकानांमध्ये माल लंपास केला आहे. What Happened in Dombivli? Kirana Store Robbed, Culprits on the Loose 24 जुलै ते 25 जुलै दरम्यान किराणा मालाच्या दुकानाला कुलूप असल्याने चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्याने दुकानांमध्ये तीन लाख रुपयाची चोरी करण्याची Breaking News: Dombivli Kirana Store Plundered, Thieves Strike Again घटना डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात Manpada Police Station नोंदवण्यात आले आहे. Dombivli Robbery News

हडमणाराम मगाराम चौधरी (35 वर्ष), यांचे कोळेगाव डोंबिवली पश्चिम येथे चामुंडा किराणा स्टोअर मध्ये चोरी झाली आहे. किराणा दुकानाच्या लोखंडे शटर तोडून चोरट्याने दुकानातील एकूण तीन लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे. Is Dombivli Safe? Another Kirana Store Robbed, Thieves on a Rampage भारतीय न्याय संहिता कलम 331(3),331(4),305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळदाते हे करीत आहे. Dombivli Robbery News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago