Mohammed Shami Death Threats : मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेलमध्ये काय लिहिले?

•4 मे रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान शमीला धमकीचा मेल आला. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. ANI :- काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती आणि आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही अशीच धमकी मिळाली आहे. त्याला एक मेल आला आहे ज्यामध्ये त्याच्याकडून 1 कोटी … Continue reading Mohammed Shami Death Threats : मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेलमध्ये काय लिहिले?