Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं पत्र, काय आहे मागणी?

Sharad Pawar Wrote Letter To CM Eknath Shinde : राज्यसह देशात आज लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निकालापूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. मुंबई :- लोकसभा निवडणुकीचे निकाल Lok Sabha Election Result आज जाहीर होणार आहेत. राज्यातील अनेक भागातील जनता दुष्काळाने होरपळत असल्याचा आरोप अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. दरम्यान, … Continue reading Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं पत्र, काय आहे मागणी?