Weather Update : मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूरसह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, जाणून घ्या तुमच्या शहराचे हवामान.

•Weather Update मुंबईतील पावसापासून लोकांना सध्या तरी दिलासा मिळणार नाहीये. IMD ने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई :- भारतीय हवामान विभागाने (IMD) रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. … Continue reading Weather Update : मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूरसह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, जाणून घ्या तुमच्या शहराचे हवामान.