Voter Registration in Maharashtra : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आज (19 ऑक्टोबर) शेवटची संधी

Last Day for Voter Registration in Maharashtra: अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांसाठी तसेच ज्यांचे मतदान यादीत नाव नाही त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान यादीत नाव नोंदवण्याची अंतिम संधी Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात … Continue reading Voter Registration in Maharashtra : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आज (19 ऑक्टोबर) शेवटची संधी