देश-विदेश

Virat Kohli : विराट कोहलीच्या One8 कम्युन पबवर FIR दाखल, काय आहेत आरोप?

Case against Virat Kohli’s pub : वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वन8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ANI :- टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाने मोठा जल्लोष दिल्लीत व मुंबईत केला. सर्व भारतीय संघाने केलेल्या कामगिरी बाबत लोकांकडून भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनाही भारतीय संघ भेटून त्यांच्याशी नाश्ता आणि गप्पा केल्या. अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारे देशाचे महान अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारे भारताचे आक्रमक बॅट्समन म्हणून ओळखलेले विराट कोहली यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बंगळुरूमधील वन8 कम्युन पबवर Case against Virat Kohli एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेंगळुरू पोलिसांनी बंद वेळेचा नियम न पाळल्यामुळे ही कारवाई केली आहे.

बंद होण्याच्या वेळेबाबत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वन8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बेंगळुरूमधील कब्बन पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, कस्तुरबा रोडवर स्थित One8 कम्युन पब 6 जुलै रोजी बंद झाल्यानंतर पहाटे 1:20 वाजता ग्राहकांना सेवा देत होता. Bengaluru Police file FIR against Virat Kohli

रात्री गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला वन8 कम्युन पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांचे पथक दुपारी 1:20 वाजता पबमध्ये पोहोचले तेव्हा पब अजूनही ग्राहकांना सेवा देत असल्याचे दिसून आले. त्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला. Bengaluru Police file FIR against Virat Kohli

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0