Virar Police News : बांधकाम ठेकेदाराच्या हत्येचे रहस्य विरार गुन्हे शाखा कक्ष-3 उलगडले

Virar Crime News : रक्ताच्या थारोळ्यातील भावाचा मृतदेह आढळून आला होता नालासोपारा :- दिपनारायण गोविंद बिंद याचा भाऊ प्रमोदकुमार गोविंद बिंद याचा संपर्क होत नसल्याने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार Nalasopra Police Station News दाखल केली होती. पोलिसांनी प्रमोदकुमार याच्या राहत्या घरी जाऊ खिडकीतून आत पाहिले असता प्रमोदकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोलीसांना आढळून आले होते. पोलिसांना … Continue reading Virar Police News : बांधकाम ठेकेदाराच्या हत्येचे रहस्य विरार गुन्हे शाखा कक्ष-3 उलगडले