Virar Police News : गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा ताब्यात; विरार पोलिसांच्या गुन्हे कक्ष-3 शाखेची कारवाई

Virar Anrnala Police Busted Gavathi Daru Adda : अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळंब ग्रामपंचायत हद्दीतील वासुदेव बुवा नगर येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विरार :- अर्नाळा सागरी पोलीस Virar Anrnala Police ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळंब ग्रामपंचायत हद्दीतील वासुदेव बुवा नगर येथील शेतीमध्ये टेम्पररी शेडमध्ये सुरु असलेल्या … Continue reading Virar Police News : गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा ताब्यात; विरार पोलिसांच्या गुन्हे कक्ष-3 शाखेची कारवाई