Virar News : सोन्याचे दागिने दोन तासात परत, बोळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची कामगिरी

Virar Breaking News : कारमध्ये विसरलेले सोन्याच्या दागिनेची बॅग पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोधून परत दिली विरार :- बोळींज नाका ते धिमई हॉलला विरार ओव्हर ब्रिज जवळ लग्न सोहळ्याकरता असा प्रवास करताना एका प्रवाशाची अनवधानाने लग्नाच्या गडबडीत सोन्याचे दागिने असणारी बॅग कारमध्ये विसरली होती. Virar Breaking News ही घटना बोळींज पोलिसांना सांगताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक … Continue reading Virar News : सोन्याचे दागिने दोन तासात परत, बोळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची कामगिरी