Virar Crime News : विरारमध्ये ‘दुचाकी दहा हातां’चा पर्दाफाश!

बोळींज पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दोन सराईत चोर व दोन अल्पवयीन मुलांकडून 4 गुन्ह्यांचा उलगडा विरार (प.) | पालघर जिल्ह्यातील बोळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुचाकी चोरणाऱ्या टोळीवर अचूक निशाणा साधत धडाकेबाज कारवाई केली आहे. चार गुन्ह्यांचा उलगडा करत, दोन सराईत आरोपी व दोन अल्पवयीन चोरट्यांकडून तब्बल 1 लाख रुपयांच्या चार मोटरसायकली हस्तगत करण्यात … Continue reading Virar Crime News : विरारमध्ये ‘दुचाकी दहा हातां’चा पर्दाफाश!