Virar Crime News : कारची काच फोडून त्यामध्ये ठेवलेले पैशाची बॅग चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी केले अटक..

Virar Crime News Pelhar police Arrested Criminal : पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; सराईत चोरट्याला पोलिसांनी केले अटक, कारची काच फोडून करत होता चोरी.. सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा घेतला मागवा विरार :- चारचाकी कारच्या Car Window काचा फोडून पैशाच्या बॅगी लंपास Bag Stole करणाऱ्या एका सराईत आरोपीला पेल्हार पोलिसांच्या Pelhar Police … Continue reading Virar Crime News : कारची काच फोडून त्यामध्ये ठेवलेले पैशाची बॅग चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी केले अटक..