Virar Crime News : ऑनलाइन फसवणूक ; बँकेच्या केवायसी च्या अपडेट करण्याचे सांगून ऑनलाइन फसवणूक

•Virar Crime News सायबर पोलिसांची कामगिरी ; ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम परत देण्यास यश विरार :- ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत असताना पोलिसांकडून ऑनलाईन फसवणूक रोखण्याकरिता विविध उपाययोजना केली जात आहे. पोलिसांकडून सातत्याने ऑनलाइन फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले जातात परंतु अनेक वेळा कळत नकळत लोक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडतात अशातच मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने … Continue reading Virar Crime News : ऑनलाइन फसवणूक ; बँकेच्या केवायसी च्या अपडेट करण्याचे सांगून ऑनलाइन फसवणूक