मुंबई

Virar Crime News : पार्ट टाइम जॉब च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक, टेलिग्राम चैनल वर ऑनलाईन रेटिंग देण्याचे काम, लाखोंचा गंडा

•Virar Part Time Job Scam News सायबर पोलिसांची मोठी कामगिरी ऑनलाइन फसवणुकेतील रकमेपैकी पाच लाख सात हजार 767 रुपये परत मिळवून देण्यास पोलिसांना यश

विरार :- टेलिग्राम ॲप वर पार्ट टाइम जॉब ची जाहिरात पाहिली. जाहिरातीमध्ये ऑनलाईन प्रॉपर्टींना रेटिंग दिल्यावर काही रक्कम मिळणार असल्याचे सांगितले. रेटिंग दिल्यावर त्याच्या मोबदल्यात त्यांना काही पैसे मिळत होते. परंतु कालांतराने त्या रेटिंग देण्यासाठी पैसे भरावे लागणार होते. Uncovering the Dark World of Online Fraud: A Police Investigation टास्क विकत घेतला जात होता. यावरून तक्रारदाराची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.

Avinash-Ambure

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील विरार पोलीस ठाण्यात तक्रारदार झा यांनी टेलिग्राम ॲपवर जाहिरात पाहिली पार्ट टाईप जॉब मध्ये रेटींग चे काम पाहिले. Part-Time Job or Cyber Crime? The Shocking Truth Revealed सुरुवातीला त्यांना रेटिंगला पैसे मिळत होते परंतु नंतर टास्क विकत घेण्यासाठी त्यांना पैसे भरावे लागले त्यांनी जवळपास 5 लाख 7 हजार 667 रुपये ची गुंतवणूक केली होती. त्यानंतर त्यांना कोणताही परतावांना मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झालेले लक्षात येतात त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 420 प्रमाणे तसेच माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियमन 66 (क),66 (ड) प्रमाणे दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बँकेसोबत पत्र व्यवहार करून रक्कम संशयित बँकेच्या खात्यात गोठवण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराची रक्कम त्याच्या मूळ खात्यात जमा होण्याकरिता वेळोवेळी बँक सोबत पाठपुरावा करून तक्रारदाराच्या फसवणुकीच्या रकमेपैकी पाच लाख सात हजार 676 परत मिळून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. Exposed: The Dirty Secrets of Online Rating Scams

पोलीस पथक

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार पल्लवी निकम, महिला पोलीस शिपाई स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार शुभम कांबळे, पोलीस हवालदार प्रविण सावंत यांनी पार पाडली आहे. The High Cost of Fake Ratings: Police Crack Down on Cyber Criminals

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0