Virar Crime News : बिहारमधील घटना ; 16 वर्षा पुर्वी जुन्या भांडणाचा मनात राग धरुन, दुहेरी हत्याकांड

नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश ; बिहार राज्यातून निर्घण खून करुन पळून आलेल्या आरोपी यास ताब्यात विरार :- बिहार राज्य जिल्हा नवादा मधील रोहा पोलीस ठाणे हद्दीतील बारापाण्डेया या गावातील फिर्यादी नावे सरितादेवी सुनिल रंजक हया त्यांचे पती हरवील्याची तक्रार देणे करीता पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्याचवेळी बारापाण्डेया गावाच्या हद्दीत एक 6 तुकडयांत … Continue reading Virar Crime News : बिहारमधील घटना ; 16 वर्षा पुर्वी जुन्या भांडणाचा मनात राग धरुन, दुहेरी हत्याकांड