•अश्लील वर्तनाची धमकी देत नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार; फसवणुकीचे तीन गुन्हे उघडकीस विरार :- रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलिसाची बतावणी करून धमकावणे आणि अश्लील वर्तनाची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळणे अशा गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या एका आरोपीला विरार पोलिसांनी जेरबंद केले आहे. विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कौशल्यपूर्ण कामगिरी करत आरोपीला नालासोपारा … Continue reading Virar Crime News : ‘मी पोलीस आहे!’ म्हणत धमकावणारा तोतया गजाआड! विरार पोलिसांकडून ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या आरोपीला नालासोपारातून अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed